आपल्या देशामधील अनेक नागरिक हे लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहेत. यांमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगचा सुद्धा समावेश आहे. मिका सिंगने त्याच्या आगामी सयोनी या सिनेमासाठी एक पप्पी हे गाणे गायले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मला काहीच काम मिळालेले नाही आहे. त्यामुळे मी आता बेरोजगार झालो आहे.

#Lokmatcnxfilmy #Mikasingh #Singer
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber